Spread the love

पाळधी येथे जयंती उत्साहात साजरी; मिरवणूक, पूजन आणि मान्यवरांची उपस्थिती

जळगाव :  उपेक्षित समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी आपलं उभ आयुष्य वाहिले खऱ्या अर्थाने त्याकाळी एक मानवी हक्कासाठी एक लढा उभा केला आणि त्यातून हे क्रांतीची पहाट उजळली आणि मानवाला खऱ्या अर्थाने विशिष्ट समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील पाळधी येथील महात्मा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोललेत ् पाळधी येथे मोठे उत्साहात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाळधी खुर्द पाळधी बुद्रुक गावात मिरवणूक काढण्यात आली

यावेळी धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरेउद्योजक दिलीप बापू पाटील उद्योजक अनिल कासट सरपंच विजय पाटील माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माळी शेतकी संघाचे संचालक संजीव महाजन आबा महाजन यांच्यासहसंगे

Share.
Leave A Reply

Exit mobile version