सुझुकी ॲक्सेससह चोरीचा ऐवज हस्तगत; बोअरवेल व वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
शिंदखेडा, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल आणि वीजतार चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोअरवेल केबल आणि वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी दलावाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करत असताना मयुर भिला धनगर (वय २४, रा. वाल्मिक नगर, शिरपूर) आणि राहुल संजय पारधी (वय २०, रा. शिरपूर) हे दोघे फिर्यादीच्या निदर्शनास आले. यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील वर्षभरातील वीजतार आणि बोअरवेल केबल चोरीच्या घटनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने त्यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे घेत आरोपींची कसून चौकशी केली.
सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी यापूर्वीही शिंदखेडा परिसरातील दोन वेगवेगळ्या शेतांमधून वीजतार आणि बोअरवेलच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी आणि चोरी केलेला एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईमुळे केवळ सध्याचा गुन्हाच उघडकीस आला नसून, परिसरातील आणखी दोन चोरीच्या घटनांचाही उलगडा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अशा गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे, मपोउनि माया राजपूत, श्रेणी पोउनि गुलाब ठाकरे तसेच पोलिस अंमलदार हेमंत फुलपगारे, गणेश सोनवणे, अकील पठाण, प्रशांत पवार, रुपेश चौधरी, पुनमचंद कोळी आदींनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.शेतांमधील बोअरवेल केबल चोरी करणाऱ्या दोघांना शिंदखेडा पोलिसांनी जेरबंद; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सुझुकी ॲक्सेससह चोरीचा ऐवज हस्तगत; बोअरवेल व वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
शिंदखेडा, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल आणि वीजतार चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोअरवेल केबल आणि वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी दलावाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करत असताना मयुर भिला धनगर (वय २४, रा. वाल्मिक नगर, शिरपूर) आणि राहुल संजय पारधी (वय २०, रा. शिरपूर) हे दोघे फिर्यादीच्या निदर्शनास आले. यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील वर्षभरातील वीजतार आणि बोअरवेल केबल चोरीच्या घटनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने त्यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे घेत आरोपींची कसून चौकशी केली.
सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी यापूर्वीही शिंदखेडा परिसरातील दोन वेगवेगळ्या शेतांमधून वीजतार आणि बोअरवेलच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी आणि चोरी केलेला एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत शेतांमधील बोअरवेल केबल चोरी करणाऱ्या दोघांना शिंदखेडा पोलिसांनी जेरबंद; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सुझुकी ॲक्सेससह चोरीचा ऐवज हस्तगत; बोअरवेल व वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
शिंदखेडा, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल आणि वीजतार चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोअरवेल केबल आणि वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी दलावाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करत असताना मयुर भिला धनगर (वय २४, रा. वाल्मिक नगर, शिरपूर) आणि राहुल संजय पारधी (वय २०, रा. शिरपूर) हे दोघे फिर्यादीच्या निदर्शनास आले. यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील वर्षभरातील वीजतार आणि बोअरवेल केबल चोरीच्या घटनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने त्यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे घेत आरोपींची कसून चौकशी केली.
सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी यापूर्वीही शिंदखेडा परिसरातील दोन वेगवेगळ्या शेतांमधून वीजतार आणि बोअरवेलच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी आणि चोरी केलेला एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.शेतांमधील बोअरवेल केबल चोरी करणाऱ्या दोघांना शिंदखेडा पोलिसांनी जेरबंद; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सुझुकी ॲक्सेससह चोरीचा ऐवज हस्तगत; बोअरवेल व वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
शिंदखेडा, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल आणि वीजतार चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोअरवेल केबल आणि वीजतार चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी दलावाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करत असताना मयुर भिला धनगर (वय २४, रा. वाल्मिक नगर, शिरपूर) आणि राहुल संजय पारधी (वय २०, रा. शिरपूर) हे दोघे फिर्यादीच्या निदर्शनास आले. यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि मयुर भामरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घे…