Spread the love

डॉ. देशभूषण अ. सैंतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल व फॅमिली फिजिशियन सेवा उपलब्ध

सावदा | प्रतिनिधी

सावदा शहरातील साळीबाग परिसरात नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘स्वस्तिक क्लिनिक’ या नव्या आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या क्लिनिकमध्ये डॉ. देशभूषण अ. सैंतवाल (बी.ए.एम.एस.) हे जनरल आणि फॅमिली फिजिशियन म्हणून सेवा देणार आहेत. दैनंदिन आरोग्यविषयक समस्या, प्राथमिक उपचार, वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबीयांसाठी आवश्यक आरोग्य सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

क्लिनिकची माहिती

  • डॉक्टर: डॉ. देशभूषण अ. सैंतवाल (बी.ए.एम.एस.)

  • सेवा: जनरल व फॅमिली फिजिशियन

  • पत्ता: साळीबाग, सावदा

  • नोंदणी क्रमांक: 1-83980-A

  • संपर्क: 8668729844

या नव्या आरोग्य केंद्रामुळे सावदा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार असून, आरोग्य क्षेत्रातील ही एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version