Spread the love

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

शिवराम जाधव सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) | प्रतिनिधी

उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सोयगाव तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या जवानांनी, महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सोयगाव येथे सकाळी ७ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version