खान्देश श्रीनाथ कंटेनर्समध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमBy Jansamrattimes@gmail.comSeptember 8, 20260 श्रीनाथ कंटेनर्समध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम स्थलांतरित कामगारांना संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय व मोफत उपचारांची माहिती; ‘इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0’ अंतर्गत उपक्रम…