Browsing: पाणी द्या

माहिंदळे ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाचा आरोप; तीव्र जलटंचाईने संतप्त ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाला दिला इशारा…