खान्देश घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या चौकशीत ‘बनावट पंचनामा’चा आरोप!By Jansamrattimes@gmail.comOctober 7, 20260 घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या चौकशीत ‘बनावट पंचनामा’चा आरोप! तक्रारदाराच्या आक्षेपानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची तातडीची दखल; भुसावळ तहसीलदारांकडून सविस्तर अहवाल मागविला…