इ-पेपर रिंगणगाव ग्रामपंचायत प्रशासकाविना? चार-पाच महिन्यांनंतरही कारभारावर प्रश्नचिन्हBy Jansamrattimes@gmail.comJune 10, 20260 पाणीटंचाई, अस्वच्छता आणि विकासकामे रखडल्याने ग्रामस्थ संतप्त; अतिरिक्त ग्रामसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप, प्रशासनाचे मात्र नियुक्ती झाल्याचा दावा एरंडोल (रतन…