महाराष्ट्र संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भाजपकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान व सेवा उपक्रमBy Jansamrattimes@gmail.comJuly 10, 20260 निगडी बसस्थानक परिसरात केळी, बुंदी लाडू, चहा-नाश्ता, रेनकोट व छत्रीचे वाटप; आमदार शंकर जगताप यांच्याकडून पालखी रथासाठी ११ हजारांची देणगी…