उत्तर महाराष्ट्र अहिल्यानगरात ९ ऑगस्टला विराट संविधान बचाव मोर्चा; समस्त आंबेडकरी समाजाची घोषणाBy Jansamrattimes@gmail.comJuly 17, 20260 अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध; संविधान संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा निर्धार बापुसाहेब घोडेस्वार अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ बुद्ध…