उत्तर महाराष्ट्र चिमुकल्या ‘पत्रकार’ मुलींच्या युक्तीला यश! खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरूBy Jansamrattimes@gmail.comAugust 11, 20260 चिमुकल्या ‘पत्रकार’ मुलींच्या युक्तीला यश! खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू छत्रीचा ‘माइक’, मोबाईलचा कॅमेरा; सोशल मीडियावरील व्हिडिओची प्रशासनाने घेतली दखल…