इ-पेपर “पाणी द्या, नाहीतर आंदोलन भडकणार!”By Jansamrattimes@gmail.comMay 15, 20260 माहिंदळे ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाचा आरोप; तीव्र जलटंचाईने संतप्त ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाला दिला इशारा…