जळगाव मामुराबादमध्ये उघडे चेंबर; दुर्घटनेला निमंत्रण!By Jansamrattimes@gmail.comSeptember 20, 20260 मामुराबादमध्ये उघडे चेंबर; दुर्घटनेला निमंत्रण! ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा’जवळ ८ ते १० महिन्यांपासून धोकादायक स्थिती; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थ संतप्त…