उत्तर महाराष्ट्र गावाच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत मानवी विष्ठा टाकल्याचा आरोप; लालगोटा गावात संतापाची लाटBy Jansamrattimes@gmail.comJuly 12, 20260 आपसातील वादाचे विकृत रूप; ग्रामस्थांनी पाणी वापरणे बंद केले, दूषित पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय – ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ३० जूनची घटना…