खान्देश नव्या धान्याचा पहिला मान कोणीमातेला!By Jansamrattimes@gmail.comNovember 18, 20260 नव्या धान्याचा पहिला मान कोणीमातेला! सातपुड्यात अन्नधान्याच्या समृद्धीसाठी पारंपरिक ‘आठीवटी’ पूजेला सुरुवात; कोणीमातेच्या पूजनातून सुख-समृद्धी, आरोग्य आणि पशुधनाच्या भरभराटीचे मागणे…