इ-पेपर धडगाव तालुक्यात खळबळ! घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोपBy Jansamrattimes@gmail.comJune 10, 20260 १२ पाड्यांतील विकासकामे कागदावरच झाल्याचा ग्रामस्थांचा दावा; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा शहादा (विजय निकम)…