जळगाव १०८ वर्षांची परंपरा! येवतीत शुक्रवारी साजरी होणार ‘करदोडा दिवाळी’By Jansamrattimes@gmail.comNovember 10, 20260 १०८ वर्षांची परंपरा! येवतीत शुक्रवारी साजरी होणार ‘करदोडा दिवाळी’ अंबऋषी महाराजांच्या दर्शनासाठी माहेरवाशिणींसह भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात निघणार भव्य मिरवणूक…