उत्तर महाराष्ट्र विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांची व्हॅन ‘बेवारस’! प्रशासनाचे वाहनच रामभरोसे?By Jansamrattimes@gmail.comAugust 12, 20260 विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांची व्हॅन ‘बेवारस’! प्रशासनाचे वाहनच रामभरोसे? गेल्या ४–५ दिवसांपासून पोलिसांची शासकीय व्हॅन कार्यालयासमोर; दरवाजे-खिडक्या लॉक नसल्याचा आरोप…