उत्तर महाराष्ट्र पाचोऱ्यात विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्नBy Jansamrattimes@gmail.comJuly 22, 20260 तालुका विधी सेवा समिती, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेचा संयुक्त उपक्रम; १४० ज्येष्ठ नागरिकांना विधी विषयक मार्गदर्शन…