Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»कल्याणमध्ये ‘बंटी-बबली’चा धूमाकूळ 
महाराष्ट्र

कल्याणमध्ये ‘बंटी-बबली’चा धूमाकूळ 

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Kalyan, 'Bunty-Bubbli', Dhoomakuol, Doctor, Thief,
Kalyan, 'Bunty-Bubbli', Dhoomakuol, Doctor, Thief,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप असं मानलं जातं. त्याला जीव वाचवणारा, नवं जीवदान देणारा असंही म्हटलं जातं. पण एखादा डॉक्टरच फसवूक करणारा निघाला तर? कल्याणमध्ये असाच काहीस प्राकर घडला आहे. एका डॉक्टर दांपत्याने दुसऱ्या डॉक्टरला फसवून लाखोंचा गंडा घातला. हो, हे खरं आहे. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेलं कल्याण शहर फसवणुकीच्या घटनेने हादरलं आहे. तिथे एका डॉक्टरनेच दुसऱ्या डॉक्टरला आणि फार्मासिस्टला तब्बल 70 लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

50 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करून देतो, असे आमिष दाखवून ठाण्यातील डॉ. प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नीने ही फसवणूक केल्याची माहिती समोरी आली. गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या ‘बंटी-बबली’ जोडीपैकी डॉ. प्रसाद साळी याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर त्याची पत्नी ही अद्याप फरार आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर फरार पत्नीचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. फसवणुकीच्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनीच एकमेकांना लाखो रुपयांना फसवल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणारे डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी, कल्याणमधील डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांची 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

खरंतर 2024 साली डॉ. प्रसाद साळी यांनी कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या ‘आयकॉन’ बिल्डिंगमध्ये 50 खाटांचे हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी जागा देतो, असे आमिष त्यांनी डॉ. राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांना दाखवले. यासाठी साळी दाम्पत्याने त्यांच्याकडून तब्बल 80 लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी 70 लाख रुपये चेकद्वारे देण्यात आले होते. डॉ. प्रसाद यांनी ३ महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी ना हॉस्पिटल सुरू झालं ना मेडिकल स्टोअरसाठी जागा मिळाली.

अटक टाळण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव

हे पाहून अखेर डॉ. दुबे आणि कांबळे यांनी जेव्हा साळी यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा साळी दाम्पत्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सगळा प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर साळी दाम्पत्याने अटक टाळण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, फसवणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

डॉक्टर दांपत्य फरार

तेव्हापासून डॉ. साळी आणि त्यांची पत्नी, हे दाम्पत्य फरार झालं होतं. अखेर खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे डॉ. प्रसाद साळी याला बेड्या ठोकत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता, कोर्टाने त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात डॉ. प्रसादची पत्नी वैशाली साळी ही देखील आरोपी सध्या ती मात्र फरार आहे, पोलीसांकडून तिचा कसून शोध घेण्यात येत आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात अजून काही डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्ट अडकले आहेत का, याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबदलापूरात ‘प्रबोधन कट्टा’चे लोकार्पण; शिक्षण व परदेशी नोकरी संधी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article न्यूझीलंडच्या फलंदाजामुळे सूर्याला फायदा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?