Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»सरकारचा थेट आदेश आला…फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार
महाराष्ट्र

सरकारचा थेट आदेश आला…फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Government direct order for Rs 200 petrol
Government direct order for Rs 200 petrol
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झालं आहे. घरगुती गॅस महागला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्रातही गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काळ्या बाजाराची काही प्रकरणं समोर आली आहे. दुसरीकडे अनेक अफवांचेही पेव फुटले आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोबतच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही खंडीत होणार आहे, अशी अफवा अनेक ठिकाणी पसवरली जात आहे. त्यामुळे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोलच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. असे असतानाच आता प्रशासनाचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. आता प्रत्येक दुचाकीसाठी फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळेल, असा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.

फक्त 200 रुपयांचे पेट्रोल मिळणार
हा आदेश कोल्हापूर प्रशासनाने काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दुचाकीसाठी 200 रुपये तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दोन हजार रुपये पेट्रोल विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात वाढपेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंप चालकांना देण्यात आली आहे.

कोल्हापुरात नेमका काय घोळ झाला?
सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्द झाली. अचानकपणे कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलची विक्री प्रचंड वाढली. हे प्रमाण रोजच्या विक्रीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापुरात पेट्रोल संपल्याने शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप ठेवण्यात आले होते. इंधन वितरणाचा मोठा असमतोल निर्माण झाला. त्यामुळेच आता हा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. तो महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी लागू नसेल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजस्थानमधील उदयपूर येथील मोहम्मद शेर खान त्यांच्या कौशल्यावर विश्वगुरु चूल तयार
Next Article ATM आणि UPI मधून काढा PF चा पैसा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

April 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

By Jansamrattimes@gmail.comApril 6, 20260
Spread the love

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत अकस्मात उभारण्यात आलेला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा…

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

April 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?