Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»जगातील सर्वात महागडा आंबा
महाराष्ट्र

जगातील सर्वात महागडा आंबा

साखरेपेक्षाही गोड किंमतही लाखांमध्ये, असं काय आहे खास
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Expensive, mango, sugar, sweet, price, in lakhs,
Expensive, mango, sugar, sweet, price, in lakhs,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : भारतात आंब्याला ‘फळांचा राजा’ असे म्हटले जात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कारण त्याची चव, सुगंध आणि रसाने परिपूर्ण असलेले आंबा हे फळ आहे. उन्हाळा सुरू होताच बाजारपेठा आंब्यांनी भरून जातात. भारतात तुम्हाला आंब्याच्या 1500 हून अधिक जाती आहेत, त्यापैकी काही जगभरात लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला महित आहे का की जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखो रुपये असू शकते? हे खूप ऐकायला खूप आश्चर्यकारक असले तरी ते अगदी खरे आहे. होय ‘मियाझाकी आंबा’ नावाची आंब्याची एक विशेष जात आहे आणि त्याची किंमत लोकांना चकित करते.

हा आंबा केवळ त्याच्या किमतीमुळेच नव्हे, तर त्याच्या अद्वितीय रंग, चव आणि गुणवत्तेमुळेही ओळखला जातो. चला तर मग आजच्या लेखात आपण जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच तो इतका खास आणि इतका मौल्यवान का आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत.

जगातील सर्वात महागडा आंबा कुठे आढळतो?

मियाझाकी आंब्याची कहाणी त्याच्या चवीइतकीच आकर्षक आहे. जपानच्या मियाझाकी प्रांतात पिकणाऱ्या या आंब्याची लागवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. लागवडीच्या प्रक्रियेमध्ये तापमान, सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषणतत्त्वांचा इतका अचूक समतोल साधला जातो की प्रत्येक आंब्याचे पीक हे एक उत्कृष्ट बनते. यामुळेच हा आंबा सामान्य बाजारात आढळत नाही तर केवळ खास लिलावांमध्ये आणि हाय-एंड ग्राहकांकडेच मिळतो.

मियाझाकी आंब्याचे वैशिष्ट्य काय आहे?

मिझायाकी आंबा अद्वितीय आहे. तो सर्वसाधारण आंब्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. त्याची चव साखरेपेक्षाही गोड असते. तसेच या आंब्याचा रंग पिवळा किंवा हिरवा नसून गडद लाल असतो आणि तो खूप आकर्षक दिसतो. ज्यामुळे हा आंबा खाण्यासाठी मऊ आणि मुलायम लागतो. जपानमध्ये त्याच्या अंड्यासारख्या आकारामुळे आणि सूर्यासारख्या रंगामुळे त्याला ‘एग ऑफ द सन’ म्हणूनही ओळखले जाते. शिवाय त्याची लागवड अत्यंत नियंत्रित आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जाते, ज्यात प्रत्येक फळाची विशेष काळजी घेतली जाते. यामुळेच हा आंबा केवळ चवीतच नव्हे, तर दिसण्यात आणि गुणवत्तेतही जगातील सर्वात उत्कृष्ट फळांपैकी एक मानला जातो.

मियाझाकी आंब्यांची किंमत किती आहे?

मियाझाकी आंब्याचा भाव प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असू शकतो. भारतात या किमतीत एक चांगली बाईक किंवा सेकंड-हँड कारसुद्धा विकत घेता येते. या उच्च किमतीचे कारण असे आहे की, हे आंबे सामान्य बाजारात विकले जात नाहीत. त्याऐवजी जपानमध्ये आंब्यांसाठी अनेक लिलाव कार्यक्रम आयोजित केले जातात. तथापि आता भारतात मध्य प्रदेशातील जबलपूर, बिहारमधील पूर्णिया आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीसह अनेक ठिकाणी आंब्याची लागवड सुरू झाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन
Next Article अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

April 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?