Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»Politics»राजकारणाची पातळी घसरली! “पवन खेडांना ‘पवन येडा’ बनवूनच सोडेन”
Politics

राजकारणाची पातळी घसरली! “पवन खेडांना ‘पवन येडा’ बनवूनच सोडेन”

आसामच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी

देशातील राजकीय वातावरणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर झालेल्या वैयक्तिक आरोपांनंतर या वादाला कायदेशीर वळण लागले आहे. मुख्यमंत्री शर्मा यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर आसाम पोलीस खेडा यांना अटक करण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

पवन खेडा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, “पवन खेडा यांच्यासारख्या लोकांमुळे काँग्रेसची पातळी खालावली आहे. मी त्यांना ‘पवन येडा’ बनवूनच सोडेन. राहुल गांधींपासून पवन खेडांपर्यंत वरून खाली सर्वच काँग्रेसवाल्यांना वेड लागले आहे.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाषेच्या घसरलेल्या पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

नेमका वाद काय?

या वादाची ठिणगी पवन खेडा यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीवर केलेल्या एका खळबळजनक आरोपामुळे पडली. खेडा यांनी दावा केला होता की, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन वेगवेगळे पासपोर्ट आहेत. या आरोपावरून आसाममधील राजकारण तापले आहे. भाजपने हे आरोप बिनबुडाचे आणि सूडबुद्धीने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.

“कुत्र्यासारखे भुंकतायत”; पत्नीचा संताप आणि एफआयआर

आपल्यावरील आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पवन खेडा यांच्या विरोधात पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केली आहे. आपली बाजू मांडताना त्यांनी अत्यंत कठोर शब्द वापरले. “काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी कुत्र्यासारखे भुंकत आहेत,” अशा शब्दात त्यांनी खेडा यांचा समाचार घेतला. त्यांच्या या विधानामुळे राजकारणातील सभ्यतेची पातळी आणखी खाली घसरल्याची टीका होत आहे.

आसाम पोलीस दिल्लीत; अटकेची टांगती तलवार

केवळ शाब्दिक युद्ध न थांबता आता हे प्रकरण अटकेपर्यंत पोहोचले आहे. दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत आसाम पोलिसांचे एक विशेष पथक पवन खेडा यांना ताब्यात घेण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले आहे. यामुळे राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने या कारवाईला ‘लोकशाहीची हत्या’ आणि ‘सूडाचे राजकारण’ असे संबोधले आहे.

राजकारणाची घसरलेली पातळी: चिंतेचा विषय

एकीकडे विकास आणि धोरणांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, दुसरीकडे वैयक्तिक उणीदुणी काढणे, कुटुंबावर टीका करणे आणि ‘वेडा’, ‘कुत्रा’ यांसारख्या शब्दांचा वापर करणे यामुळे भारतीय राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

—xx—

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘पुढील ४८ तास आहे, तिथेच थांबा! – इराणमधील भारतीयांना केंद्राचा मोठा इशारा
Next Article तीन राज्यात प्रचाराचा धुरळा थांबला!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय

April 8, 2026

उत्तर प्रदेशात ‘आंबेडकर मूर्ती विकास योजना’ जाहीर; ४०३ कोटींचा निधी आणि भव्य उत्सवाची तयारी

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी येथे जिपीएस मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य नेत्र तपासणी व…

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?