Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»भोंदू अशोक खरात याच्याबाबत आणखी धक्कादायक माहिती
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात याच्याबाबत आणखी धक्कादायक माहिती

बनावट अधिकारी पाठवून…आपल्याच भक्तांना अडकवायचा जाळ्यात!
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Bhondu, Ashok Kharat, shocking, information,
Bhondu, Ashok Kharat, shocking, information,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याने जादू, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या खरातचे एक-एक प्रकरण समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकरणात त्याच्याविरोधात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या या सर्व कृत्यांची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केली जात आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासह त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. त्याच्याकडे 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात असतानाच आता याच भोंदू खरताचा आणखी एक धक्कादायक कांड समोर आला आहे. तो आपल्याच भक्तांच्या मागे बोगस प्राप्तिकर अधिकारी लावून त्यांना लुबाडायचा, अशी मोठी माहिती समोर आली आहे.

नेमका काय कारनामा समोर आला?
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तो बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून आपल्याच भक्तांकडून पैसे उकळायचा. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजक हेरून तो त्यांच्याकडे नकली प्राप्तिकर विभागाचे नकली अधिकारी पाठवायचा. संबंधित भक्त मोठ्या अडचणीत सापडला आहे, असे भासवले जायचे. त्यानंतर तडजोडीच्या नावाखाली तो भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा. अशा अनेक भक्त असलेल्या उद्योजकांची त्याने फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता हे भक्त गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पतसंस्थेत एकूण 132 बँक खाते
दुसरीकडे अशोक खरातच्या शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याचे समता आणि जगदंब पतसंस्थेत एकूण 132 खाते असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 33 जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीत 33 जणांच्या नावावर एकूण 60 बँक खाती आढळली आहेत. 2024 सालापासून 44 खात्यांवर व्यवहार बंद आहे. यातील काही खाते हे नातेवाईकांच्या नावावर आहेत. यात दोन परिवहन अधिकाऱ्यांच्या खात्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, भक्तांनाच लुबाडण्याचे त्याचे नवे प्रकरण समोर आल्यानंतर भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ashok Kharat Bhondu information shocking अशोक खरात धक्कादायक भोंदू माहिती
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्यात महागाई वाढत असतानाच प्रवाशांना मोठा धक्का
Next Article वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे शिरूर येथील सुपुत्र…

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?