Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»खान्देश»पाळधी येथील केळी इराक/गल्फ बाजारपेठेकडे रवाना
खान्देश

पाळधी येथील केळी इराक/गल्फ बाजारपेठेकडे रवाना

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
C
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

NGX व्यवस्थापनामुळे निर्यातीला नवे बळ

धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आशादायक घडामोड समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी बु येथील प्रगतिशील शेतकरी तथा लोकनियुक्त सरपंच विजय रुपसिंग पाटील यांच्या शेतात उत्पादित करण्यात आलेली जी-९ वाणाची केळी आता गल्फ देशांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे रवाना होत आहे.\

२७ जून रोजी लागवड करण्यात आलेल्या या केळी पिकावर NGX व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, त्यामुळे केळीला उच्च दर्जाची गुणवत्ता आणि अधिक टिकवण क्षमता प्राप्त झाली आहे. कटिंगनंतर दीर्घकाळ ताजेपणा टिकून राहतो, हे या केळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सदर केळीची लागवड साडेपाच एकरमध्ये करण्यात आली आहे

या केळीचे सिलेंडर आकाराचे बंच, सुमारे एक फूट लांबी, आकर्षक चमक (शायनिंग) आणि सरासरी 29.5 रास ही वैशिष्ट्ये बाजारात विशेष ठरली असून, यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळत आहे. तसेच प्रति एकर सुमारे ४२ टन उत्पादन क्षमता असल्याने ही पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. या प्रगत प्लॉटला जिल्हाभरातून हजारो शेतकरी भेट देत असून, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या पद्धतीचा अभ्यास सुरू केला आहे. तज्ज्ञांच्या मते, या गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे भविष्यात युरोप, रशिया तसेच गल्फ देशांमध्ये निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या केळी प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले. NGX व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक प्रगतीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अशा उपक्रमांमुळे जळगाव जिल्ह्याचे “केळी हब” बनण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याच पार्श्वभूमीवर, पाळधी येथून केळीची निर्यात प्रक्रिया सुरू झाली असून,
आर.सी. राजमाता एक्स्पोर्ट (अंतुली) मार्फत माल सोलापूर येथील के.डी. एक्स्पोर्टकडे पाठविण्यात आला आहे. पुढे हा माल जवाहरलाल नेहरू बंदर, मुंबई येथून सौदी अरेबियातील जेद्दा बंदराकडे रवाना करण्यात येत आहे.

Paladhi — Bananas (Iraq/Gulf Market) — Dispatched केळी इराक/गल्फ पाळधी बाजारपेठ रवाना
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई : १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० फॅन्सी नंबर प्लेट्स नष्ट
Next Article बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

जळगावात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई : १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० फॅन्सी नंबर प्लेट्स नष्ट

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

By Jansamrattimes@gmail.comApril 24, 20260
Spread the love

मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा कल्याण  : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?