Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आता देशातच बनणार स्वदेशी एमआरआय मशीन

April 25, 2026

अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला मोठा झटका!

April 25, 2026

पाकिस्तानात ७५ टक्के सक्तीची धर्मांतरे हिंदू मुलींचीच

April 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»अयोध्येतील राम मंदिरात ‘एसी’ वेटिंग रूम आणि खास सुविधा
महाराष्ट्र

अयोध्येतील राम मंदिरात ‘एसी’ वेटिंग रूम आणि खास सुविधा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Ayodhya, Ram Temple, 'AC,' Waiting, Room, Special, Facilities,
Ayodhya, Ram Temple, 'AC,' Waiting, Room, Special, Facilities,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

वाढत्या उष्णतेपासून रामभक्तांना मोठा दिलासा

अयोध्या : अयोध्येत सध्या उन्हाचा पारा वाढत असून, प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या भीषण उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुखद दर्शनासाठी मंदिरात करण्यात आलेल्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. वातानुकूलित प्रतिक्षालये आणि विश्रामगृहेही सुरू करण्यात आली आहेत.

रामललाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना वाढत्या तापमानाचा फटका बसू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिरात आता वातानुकूलित (एसी) वेटिंग रूम कार्यान्वित करण्यात आले आहेत. दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी या एसी वेटिंग रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांचा प्रवास सुखकर होणार आहे.

इथे आरामदायी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच वेटिंग रूममध्ये भाविकांना बसण्यासाठी सोफे आणि आरामदायी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून थकलेल्या भाविकांना विश्रांती घेता येईल. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी आरओ फिल्टरचे थंड पाणी उपलब्ध करून दिले आहे. भाविकांच्या पायांच्या संरक्षणासाठी ज्यूट कार्पेट अंठरण्यात आले आहेत. मंदिर परिसरात अनवाणी चालणाऱ्या भाविकांचे पाय जळू नयेत म्हणून संपूर्ण मार्गावर ज्यूटचे जाड कार्पेट टाकण्यात आले असून त्यावर सातत्याने पाण्याचा फवारा मारला जात आहे.

सावलीसाठी शेड
दर्शनासाठीच्या रांगेत भाविकांना थेट उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छताची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

ओआरएस आणि औषधे
डिहायड्रेशनचा त्रास झाल्यास भाविकांसाठी ओआरएसची पाकिटे आणि प्रथमोपचाराची व्यवस्थाही उपलब्ध आहे.

उन्हाळ्यात भाविकांची संख्या कमी होऊ नये आणि जे भक्त दर्शनासाठी येत आहेत त्यांना कोणतीही शारीरिक अडचण येऊ नये, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ट्रस्टने म्हटले आहे. वाढत्या उष्म्याचा विचार करता मंदिर प्रशासनाने केलेल्या या हायटेक आणि संवेदनशील सुविधांमुळे भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आता प्रभू श्रीरामाचे दर्शन केवळ भावपूर्णच नाही, तर आरामदायकही होणार आहे.

' Waiting ' वेटिंग 'AC 'एसी Ayodhya Facilities Ram Temple Room Special अयोध्या खास राम मंदिर रूम सुविधा
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडी–रावेत BRT स्थानकात धोकादायक स्थिती; अपघाताचा धोका वाढला
Next Article भाजपने केजरीवालांना म्हटले ‘दिल्लीचे रहेमान डकैत’!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

आता देशातच बनणार स्वदेशी एमआरआय मशीन

April 25, 2026

अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला मोठा झटका!

April 25, 2026

पाकिस्तानात ७५ टक्के सक्तीची धर्मांतरे हिंदू मुलींचीच

April 25, 2026

हिवतापाविरुद्धच्या लढ्यात मोठे यश

April 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

आता देशातच बनणार स्वदेशी एमआरआय मशीन

By Jansamrattimes@gmail.comApril 25, 20260
Spread the love

> आरोग्य क्षेत्रात भारताची ऐतिहासिक भरारी; बंगळुरूच्या ‘व्होक्सेल ग्रिड्स’ने केली कमाल; चाचण्यांचे दर ७०% पर्यंत…

अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला मोठा झटका!

April 25, 2026

पाकिस्तानात ७५ टक्के सक्तीची धर्मांतरे हिंदू मुलींचीच

April 25, 2026

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

April 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?