जळगाव पाचोरा नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर!By Jansamrattimes@gmail.comNovember 25, 20260 पाचोरा नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर! नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी जबाबदारी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार निर्णय…