खान्देश मलकापूरात बॅनर फाडण्यावरून राजकीय वातावरण तापले!By Jansamrattimes@gmail.comAugust 31, 20260 मलकापूरात बॅनर फाडण्यावरून राजकीय वातावरण तापले! समर्थकांमध्ये तीव्र नाराजी; “बॅनर फाडून कार्य संपत नाही, जनतेच्या मनातील विश्वास पुसता येत नाही”…