Browsing: #वडणे #धुळे #वृक्षसंवर्धन #पर्यावरणसंरक्षण #ग्रामसभा #निसर्गखान्देशमंच #लोकसहभाग #वृक्षलागवड #पर्यावरणजनजागृती

वडणे येथे वृक्षांचे नुकसान करणाऱ्यांवर ग्रामसभेचा दंडात्मक बडगा! तीन वृक्षांच्या नुकसानीप्रकरणी मेंढपाळाला तीन हजार रुपयांचा दंड; वृक्षसंवर्धनासाठी ग्रामस्थांचा कठोर निर्णय…