Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»पुणे»‘तुमचाही किशोर आवारे करू’ म्हणत सोसायटी पदाधिकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला
पुणे

‘तुमचाही किशोर आवारे करू’ म्हणत सोसायटी पदाधिकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Talegaon Dabhade, Tharar, Seven, against people, crime, registered
Talegaon Dabhade, Tharar, Seven, against people, crime, registered
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी ए विंग सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान गावगुंडांनी घुसून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर लोखंडी रॉड व हाताने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “आम्ही गाववाले आहोत… कॉन्ट्रॅक्ट बदलण्याची हिंमत करू नका,” अशी धमकी देत तसेच “जशी किशोर आवारे यांची हत्या केली, तशी तुमचीही विकेट पाडू,” अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रेखा प्रदीप वाघ (रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विराज खळदे, भावेश खळदे, महेश खळदे, भूषण खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे (सर्व रा. खळदे आळी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) तसेच मतिन (रा. मंत्रा सिटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीची बैठक सुरू असताना रेखा वाघ या दोन वर्षांच्या लेजरबाबत माहिती देत होत्या. तसेच त्यांनी वेन्डर बदलण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी आरोपींनी बैठकीत गोंधळ घालत दमदाटी केली.

सचिव हेमंत संपकाळ यांनी आरोपींना शांत राहण्यास सांगितल्यावर आरोपींनी अचानक त्यांच्यावर लोखंडी रॉड व हाताने हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या अध्यक्ष शांताराम कोकाटे व रेखा वाघ यांनाही खुर्च्या व रॉडने मारहाण करण्यात आली. यानंतर तिघे जखमी अवस्थेत बाहेर पडत असताना आरोपींनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर तक्रार देण्यासाठी आले असता आरोपी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन फिर्यादी व त्यांच्या मुलीकडे खुनशी नजरेने पाहत अश्लील वर्तन केल्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर फिर्यादींनी आरोपींवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावी तसेच स्वतःला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्य महिला आयोग व न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सदर घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमपीएमएलमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करा; सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next Article निगडी–पिंपरी मेट्रो कामात झाडांची तोड; कारवाईची मागणी तीव्र
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?