Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»रुपाली ठोंबरे पाटलांचा बॉम्ब गोळा! रुपाली चाकणकरच त्या रॅकेटच्या सूत्रधार
महाराष्ट्र

रुपाली ठोंबरे पाटलांचा बॉम्ब गोळा! रुपाली चाकणकरच त्या रॅकेटच्या सूत्रधार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Rupali Thombre, Bomb, Shell, Rupali Chakankar, Racket, Mastermind
Rupali Thombre, Bomb, Shell, Rupali Chakankar, Racket, Mastermind
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच अशोक खरात याच्या लैंगिक शोषण रॅकेटच्या सूत्रधार आहेत. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग दिसतो. SIT कडं हे सगळं आलं आहे. चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. चाकणकरांवर कारवाई झाली नाही तर हायकोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

चाकणकर याच मुख्य सूत्रधार

आजपर्यंत जवळ जवळ २५० ते ३०० व्हिडिओ आले आहेत. भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.अत्यंत किळसवाणे प्रकार त्याने केले. या सर्व गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या आहेत. त्यांच्या संगनमताने त्याने हे अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी आपल्याला दिसत आहे. त्याच्या मुळे चाकणकर यांना या प्रकरणात सह सूत्रधार करून गुन्हा नोंदवावा. भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग दिसतो. SIT कडं हे सगळं आलं आहे. चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली.

ज्या भोंदूबाबाने हे सर्व प्रकार केले. हे व्हिडिओ तयार केले. त्या दोन व्यक्ती होत्या. त्या दोन व्यक्तींनी खरात याला व्हिडिओवरून ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. एक वर्षापूर्वी एका पत्रकाराने या प्रकरणाचा भांडाफोड केला. तेव्हा चाकणकर यांनी त्या पत्रकाराला धमक्या दिल्या असे चाकणकर म्हणाल्या.

सेटलमेंट करणारा तो सामाजिक कार्यकर्ता कोण?

महिलांवर अत्याचार झाला त्याला चाकणकर जबाबदार आहे. भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला. एसआयटीच्या तापासात सर्व आले आहे. चाकणकरांना सह आरोपी करा. याप्रकरणात खरात याला व्हिडिओवरून दोघांनी ब्लॅकमेल केले. तेव्हा पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने सेटलमेंट करण्यात आली असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला. जर आयएएस अधिकाऱ्यांनी खरात याला गुन्ह्यात मदत केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

तर हायकोर्टात जाणार

याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी महिलांना तातडिने दिलासा दिला. महिला आयोगाच्या अध्यक्षाना राजीनामा द्यायला लावला. मुख्यमंत्री चाकणकर यांच्यावर कारवाई करतील. कारवाई केली नाही तर हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला. या खरातने 800 कोटींची माय कशी जमवली असा सवाल त्यांनी केला. तर तृप्ती देसाई यांनी कोर्टात जाऊन खरातच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकोणत्या राशीसाठी आज भाग्याचा दिवस
Next Article तृप्ती देसाईंनी केली पोलखोल, रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?