Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»मुंबई»तृप्ती देसाईंनी केली पोलखोल, रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या
मुंबई

तृप्ती देसाईंनी केली पोलखोल, रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Trupti Desai: The 'Exposé' by Rupali Chakankar has intensified her troubles.
Trupti Desai: The 'Exposé' by Rupali Chakankar has intensified her troubles.
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यासोबत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

त्यांचीही चौकशी होणं गरजेचे
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरातला पोलीस यंत्रणेकडून पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गेल्यावर्षीच कारवाई झाली असती, पण हे प्रकरण दाबलं गेलं. त्यामुळेच आयजी दत्तात्रय कराळे यांनीही अशोक खरातला वारंवार पाठीशी घातलं त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. त्यानंतरही त्याने महिलांवर लैंगिक शोषण सुरु ठेवले. त्यासाठीही आयजी दत्तात्रय कराळेही जबाबदार असून त्यांचीही चौकशी होणं गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं आहे, तर याला अध्यक्ष स्वत: जबाबदार आहेत. जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्या पत्रकारावर दबाव आणणं, धमकी देणं, त्याला नोटीसा पाठवणं हे प्रकार सुरु झाले. ही बातमी पीडितेवर अन्याय झाला होता म्हणून आली होती. पीडितेसाठी त्यांनी कोणताही फोन केला नाही. त्यामुळे या गोष्टीसाठी रुपाली चाकणकर, महिला आयोग जबाबदार आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणं तितकंच गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले.

रुपाली चाकणकरांना खरातची दुसरी बाजू माहिती होती
आता एसआयटी तेजस्वी सातपुतेंकडे हा तपास आहे. त्यांनी रुपाली चाकणकर जे कोणी यात दोषी आहेत, त्यांचा तपास करावा, तसेच त्या अनुषंगाने त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करावं, मग ते दोषी असतील की नाही, हे पोलीच ठरवतील. रुपाली चाकणकरांना खरातची दुसरी बाजू पूर्णपणे माहिती होती. म्हणजेच हा जो खरात आहे, हा लैंगिक शोषण कसा करतो, तो लिंगपिसाट कसा आहे, याची पूर्ण माहिती त्यांना गेल्यावर्षीच माहिती झाली होती, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

त्यासंदर्भातच ते प्रकरण दाबण्यासाठी किंवा ते प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी त्यांनी दबाव आणला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर खोटं बोलत आहेत. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना पाठीशी घातलं आहे. त्यांचे गुन्हे बाहेर येऊ नयेत यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचे आहे, अशीही मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

Trupti Desai: The 'Exposé' by Rupali Chakankar has intensified her troubles. अडचणी तृप्ती देसाईं पोलखोल रुपाली चाकणकर वाढल्या
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरुपाली ठोंबरे पाटलांचा बॉम्ब गोळा! रुपाली चाकणकरच त्या रॅकेटच्या सूत्रधार
Next Article नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?