Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण
महाराष्ट्र

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 22, 2026Updated:March 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Nandgaon, electricity, substation, inauguration,
Nandgaon, electricity, substation, inauguration,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पाळधी / नंदगाव / जळगाव  : – दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे. मतदारसंघात तसेच जिल्ह्यात वीज समस्या दूर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे व इतर सुविधा मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आल्या आहेत. जळगाव – धरणगाव तालुक्यात सुमारे ₹32 कोटींच्या निधीतून उपकेंद्र, रोहित्रे व लाईन सुधारणा सुरू आहे. नंदगाव उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार असून ग्रामस्थांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. भविष्यात गरज भासल्यास येथे 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार अशी ग्वाही देत याशिवाय परिसरातील सुमारे ₹150 कोटींच्या भोकर पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देत, “सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुम्हीही विकासाच्या कामांना साथ द्या,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र कृषी धोरण 2020 योजनेअंतर्गत 4 कोटी खरच करून उभारलेल्या नंदगाव येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाजतगाजत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच ग्रामस्थांना 24 तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नंदगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹15 लाख), पिलखेडा येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता व गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹30 लाख) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नंदगाव – फेसर्डी – किनोद ग्रा.मा. 40 या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ₹60 लाखांच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता श्री. कपुरे यांनी वीज उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. तर आभार विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, कैलास चौधरी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, उपकार्यकारी अभियंता विजय कपूरे, शाखा अभियंता पाटील दिनेश पाटील, चंद्रकिरण सोनवणे, दूध संघाचे रमेश आप्पा, दत्तू आबा सोनवणे, कमलाकर बोरसे, पाटील नवीन पाटील, कृष्णा सोनवणे, बापू धनगर, डॉ. कमलाकर पाटील, गोपाल जीभाऊ, शिवाजी सोनवणे, उप तालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, योगेश लाठी, परिसरातील सरपंच रोहिणी साळुंखे, निलेश साळुंखे, पंकज चौधरी, योगेश पाटील, संदीप पाटील, नितीन सपकाळे, जितू पाटील, समाधान पाटील, जळगाव मनपाचे नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, अजय पाटील, शाखा अभियंता पाटील यांच्यासह नांदगाव, फेसरडी, पिलखेडा, भादली खुर्द परिसरातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतृप्ती देसाईंनी केली पोलखोल, रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या
Next Article सोनं आणि चांदी पहिल्याच आठवड्याच्या दिवशी दाणकन आपटलं
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?