Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»वंदेभारत सारख्या आलिशान एक्सप्रेसमध्ये दह्यात अळ्यासापडल्याची घटना
महाराष्ट्र

वंदेभारत सारख्या आलिशान एक्सप्रेसमध्ये दह्यात अळ्यासापडल्याची घटना

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Vande Bharat, luxurious, express, in yogurt, larvae,
Vande Bharat, luxurious, express, in yogurt, larvae,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी सफर घडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली. या वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारतचे तिकीट इतर ट्रेनपेक्षा जादा आहे. त्यामुळे या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्याची अपेक्षा असताना घडताना मात्र विचित्र दिसत आहे. आता वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या दह्यात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची दखल भारतीय रेल्वेने घेतली आहे. काय नेमके प्रकरण हे पाहूयात…..

वंदेभारत ट्रेनमध्ये प्रवाशांना पुरवलेल्या पदार्थांपैकी बंद पाकिटातील दह्यात अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर प्रवाशांनी या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानंतर समाजमाध्यमावर देखील या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात रेल्वेने आयआरसीटीसीवर १० लाख रुपयांचा आणि कॅटरिंग कंपनीवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पाटणा ते टाटानगर जात असलेल्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलेल्या दह्यात अळ्या सापडल्याच्या घटना घडल्यानंतर या प्रवाशाने सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात पहाता येईल की डिनरसाठी दिलेल्या जेवणातील दह्यात अळ्या वळवळताना दिसत आहेत. या व्हिडीओत प्रवाशाने हा देखील दावा केला की अन्य प्रवाशांना दिलेल्या दह्यातही अळ्या वळवळताना दिसत आहे.

या संदर्भात तक्रार मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वेचे खानपान व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आयआरसीटीसीने संबंधित अन्न पुरवणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करत तिच्यावर ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.तसेच आयआरसीटीसीला देखील १० लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.

दह्यात सापडल्या अळ्यांचा व्हिडीओ –
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की १५ मार्च २०२६ च्या ट्रेन क्रमांक २१८९६ ( पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस ) मध्ये अन्नपदार्थांच्या गुणवत्ते संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत आयआरसीटीसीवर १० लाख रुपये दंड आणि कॅटरर्सवर ५० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तसेच त्याचे कंत्राट रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की या प्रकरणाला गंभीरपणे घेण्यात आले आहे. सेवेची गुणवत्ता कायम ठेवणे आमची प्राथमिकता आहे. त्यांनी सांगितले की खासकरुन वंदेभारत सारख्या प्रिमियम ट्रेनमध्ये उच्च दर्जेची सेवा आणि स्वच्छते संदर्भात कठोर नियम लागू आहेत. कारण ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी चांगल्या सुविधेची अपेक्षा करतात.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleATM आणि UPI मधून काढा PF चा पैसा
Next Article नवी दिल्लीच्या अक्षरधाम येथे १०८ फूट उंच नीलकंठ वर्णी पुतळ्याची प्रतिष्ठापना
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?