Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»नवी दिल्लीच्या अक्षरधाम येथे १०८ फूट उंच नीलकंठ वर्णी पुतळ्याची प्रतिष्ठापना
राष्ट्रीय

नवी दिल्लीच्या अक्षरधाम येथे १०८ फूट उंच नीलकंठ वर्णी पुतळ्याची प्रतिष्ठापना

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 26, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Akshardham: Installation of the 108-foot-tall statue of Neelkanth Varni.
Akshardham: Installation of the 108-foot-tall statue of Neelkanth Varni.
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : नवी दिल्लीच्या जगप्रसिद्ध स्वामिनारायण अक्षरधाम येथे नीलकंठ वर्णी यांच्या 108 फूट उंच पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा पार पडला. भगवान स्वामिनारायण यांच्या बाल तपस्वी स्वरुपाचं दर्शन या पुतळ्यातून घडतं. हा ध्यानमग्न पुतळा आहे. बालस्वरुपात असताना त्यांनी चार महिने अन्नपाण्याविना काढले होते. त्यांच्या तपश्चर्येचं हे प्रतिक होतं. वयाच्या केवळ 11 वर्षी सुरू झालेल्या प्रभु नीलकंठ यांच्या संपूर्ण भारतभर झालेल्या सात वर्षांच्या कल्याण यात्रेचे येथे दर्शन घडते. ही मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात आणि पावन सान्निध्यात अत्यंत श्रद्धा आणि भव्यतेने पार पडला. वैदिक विधी आणि अनुष्ठानांमध्ये जगभरातून आलेल्या हजारो भक्तांनी सहभाग घेतला.

आज पहाटेच भक्तांनी अक्षरधाम मंदिर परिसर फुलून गेला होता. पुरुष, महिला आणि मुलं पारंपारिक वेष परिधान करून आले होते. या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेवेओळी श्रद्धा आणि उत्साहाने सर्वच उपस्थित झाले होते. संपूर्ण परिसरात भजन, वैदिक मंत्रोच्चार आणि सामूहिक प्रार्थना सुरू होत्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं.

संपूर्ण परिसर भक्तीमय

पहाटे 6 वाजता नीलकंट वर्णीच्या प्रतिष्ठापनेचा पावन कार्यक्रम सुरू झाला. प्राचीन वैदिक परंपरेनुसार पूर्ण श्रद्धा आणि पावित्र्य जपत हा कार्यक्रम अत्यंत भक्तीपूर्ण वातावारणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून तब्बल 300 संत उपस्थित होते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय झाला होता. या कार्यक्रमाला शेकडो श्रद्धाळूही उपस्थित होते. पुष्प आणि धूपच्या सुंगधाने संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. यावेळी प्रत्येक क्षण आध्यात्माची अनुभूती देत होता. यावेळी पूज्य महंत स्वामी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलकंठ वर्णी यांचा हा सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा जगाला शांतीचा संदेश देत राहील. जगात शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करत राहील, अशी प्रतिक्रिया पूज्य महंत स्वामी महाराज यांनी व्यक्त केली.

प्रतिष्ठेनंतर आपल्या आशीर्वचनांमध्ये महंत स्वामी महाराज म्हणाले, “ही सर्वात सुंदर मूर्ती आहे। ती संपूर्ण जगात शांततेचा प्रसार करेल। जो कोणी येथे नीलकंठ वर्णीचे दर्शन घेण्यासाठी येईल, त्याला सद्गुणांची प्रेरणा मिळेल आणि त्याचे कल्याण होईल। ही मूर्ती भक्तांच्या भावना आणि शुभेच्छाही पूर्ण करेल।”

नवीन अध्यात्मिक धाम

या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेनंतर नवी दिल्लीच्या स्वामिनारायण अक्षरधाम एक वैश्विक आध्यात्मकि, सांस्कृतिक आणि नैतिक केंद्र म्हणून आपली भूमिका अधिक सुदृढ करेल. नीलकंठ वर्णींचा हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना शांती, शिस्तबद्धता, भक्ती आणि उच्च जीवनमूल्यांची प्रेरणा देत राहील, असंही महंत स्वामी महाराजांनी सांगितलं.

वैराग्य आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक

१०८ फूट उंच ही प्रतिमा श्रद्धा, संयम आणि आध्यात्मिक साधनेचे प्रभावी प्रतीक आहे. नीलकंठ वर्णी यांनी बालवयात संपूर्ण भारतभर केलेला तपस्वी प्रवास आजही लाखो लोकांना त्याग, निर्भयता आणि भक्तीच्या आदर्शांकडे प्रेरित करतो. ही प्रतिमा या शाश्वत मूल्यांची प्रेरणादायी ओळख आहे।

भव्य उत्सव आणि भक्तांचा सहभाग

२५ आणि २६ मार्च रोजी आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये यज्ञ, सभा आणि मूर्ती प्रतिष्ठा समारंभ हे प्रमुख होते।

२५ मार्च रोजी परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत जागतिक शांतता यज्ञाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला। पांढऱ्या कबूतरांना आकाशात सोडून सध्या सुरू असलेल्या खाडी युद्धाच्या समाप्तीसाठी शांततेची प्रार्थना करण्यात आली।

२६ मार्च रोजी मुख्य प्रतिष्ठा समारंभ पार पडला, ज्यामध्ये महंत स्वामी महाराज यांनी १०८ फूट उंचीवर वैदिक विधी संपन्न केले।

महंत स्वामी महाराज यांच्या पावन उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम दिव्यतेने उजळून निघाला। भक्तांना त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळाला।

हा समारंभ संत, स्वयंसेवक आणि भक्तांच्या समर्पित सेवा भावामुळे अत्यंत सुव्यवस्थितरीत्या पार पडला। विशाल जनसमूहाच्या व्यवस्थापनापासून ते अनुष्ठान आणि आतिथ्य व्यवस्थेपर्यंत, हजारो स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने योगदान दिले।

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवंदेभारत सारख्या आलिशान एक्सप्रेसमध्ये दह्यात अळ्यासापडल्याची घटना
Next Article व्यावसायिक गॅसला स्वदेशी पर्याय; ‘इथेनॉल स्टोव्ह’ने दिला दिलासा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना

March 28, 2026

महाकालेश्वर मंदिर चौफुलीवर स्पीड ब्रेकरची मागणी; प्रशासनाला स्मरणपत्र

March 27, 2026

ATM आणि UPI मधून काढा PF चा पैसा

March 26, 2026

BS6 वाहनांना लागणार ब्रेक, बसेस आणि ट्रकवरही परिणाम

March 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

By Jansamrattimes@gmail.comApril 6, 20260
Spread the love

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत अकस्मात उभारण्यात आलेला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा…

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

April 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?