Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीन वाटपासाठी राज्याला मंजुरी
महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीन वाटपासाठी राज्याला मंजुरी

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Central, government, 37 lakh, 44 thousand, liters, kerosene, allocation,
Central, government, 37 lakh, 44 thousand, liters, kerosene, allocation,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या संकटातून भारत देखील सुटला नाहीये. भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गॅस आणि इंधनाची टंचाई जाणवत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान युद्धाची परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहिली तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, ते टाळण्यासाठी आता सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे सर्व सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपासाठी राज्याला मंजुरी देण्यात आली आहे. आता या मंजुरीनंतर प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरत्या स्वरुपात आता केरोसीन वाटप केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय आवश्यक केरोसीन वितरण देखील निश्चित करण्यात आलं आहे.

मार्च-एप्रिल 2026 मध्ये राज्यात तिनही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसीनचं वाटप केलं जाणार आहे. एकूण वाटपाच्या 85 टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात वितरीत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, असे कुटुंब देखील केरोसीनच्या उपलब्धतेनुसार केरोसीन वितरणास पात्र राहतील, असं देखील सरकारने म्हटलं आहे. प्रतिसादाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन मिळण्यास पात्र असणार आहेत.

गॅसच्या तुटवड्यामुळे हाल

दरम्यान सध्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई जाणवत आहे. गॅसचा पुरवठा होत नसल्यानं अनेकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. तर व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्याअभावी अनेक हॉटेल चालकांनी आपली हॉटेल बंद ठेवली आहेत, त्यांचं मोठं नुकसान होत आहे. गॅसचा तुटवडा दूर करण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक ती पाउलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleव्यावसायिक गॅसला स्वदेशी पर्याय; ‘इथेनॉल स्टोव्ह’ने दिला दिलासा
Next Article “आयपीएल २०२६”चे वेळापत्रक जाहीर; ८४ सामन्यांचा महासंग्राम २८ मार्चपासून!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?