Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»अभिनेता रणबीर कपूरच्या रामायण कडे प्रेक्षकांच्या नजरा
महाराष्ट्र

अभिनेता रणबीर कपूरच्या रामायण कडे प्रेक्षकांच्या नजरा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Ranbir Kapoor, Ramayana, audience, views,
Ranbir Kapoor, Ramayana, audience, views,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरच्या रामायणम् कडे प्रेक्षकांच्या नजरालागल्या आहेत. गेला काही काळ या सिनेमाच्या सर्वत्र जोरदार चर्चा होत्या. शूटिंगदरम्यानचे कलाकारांचे काही फोटो सतत व्हायरल होत असायचे ते पाहून प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. निर्माते नमित मल्होत्रा यांनी ‘राम नवमी’च्या शुभ मुहूर्तावर आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहेत त्यात त्यांनी त्यांनी ‘रामायणम्’च्या या प्रवासामागील कहाणी कथन केली, तसेच त्याविषयीचे एक महत्त्वपूर्ण अपडेटही दिले.

‘रामायणम्’ बाबत महत्त्वपूर्ण माहिती

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, “राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. ही कथा आपल्या सर्वांचीच आहे; आणि आम्ही उचलत असलेले प्रत्येक पाऊल हे पूर्ण जबाबदारी, आदर आणि समर्पणाने उचलले जात आहे, जेणेकरून आपली ही ‘रामायण’ कथा अत्यंत प्रामाणिकपणे, तिच्या खऱ्या गाभ्यासह आणि भव्यतेसह जिवंत करता येईल.”

या सिनेमाच झलक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर शेअर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमची इतक्या वर्षांची मेहनत एका भव्यदिव्य रिव्हीलसह आम्ही चाहत्यांपर्यंत पोहचवू आणि हा क्षण संपूर्ण जगासोबत शेअर करु. तुमचे प्रेम, विश्वास आणि धैर्यासाठी धन्यवाद.

‘रामायणम्’चे दमदार कलाकार

या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या रूपातसाऊथ अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हे हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याने, ‘रामायणम्’ हा चित्रपट एक अविस्मरणीय असा सिने-सोहळा ठरू शकतो त्यामुळे परिणामी, आता सर्वांचे लक्ष हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या ‘राम’ या पात्राच्या भव्य अनावरणाकडे लागून राहिले आहे.

‘रामायणम्’: बजेट आणि रिलीज डेट

नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला आणि आठ वेळा ऑस्कर विजेत्या ‘DNEG’ स्टुडिओ तसेच यशच्या ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती असलेला ‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून त्याचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये रिलीज होईल, तर दुसरा भाग 2027 मध्ये रिलीज होणार आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अभिनेता रणबीर कपूर स्पॉट

विभागलेल्या महाकाव्याचे जगभरात ‘IMAX’ स्वरूपात प्रदर्शन होणार असून, याचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या बजेटबाबत बोलायचे झाल्यास, ‘रामायणम्’चे बजेट तब्बल 4000 कोटी रुपये असल्याचे स्वतः नमित मल्होत्रा सांगितले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेशात लॉकडाऊनच्या चर्चा पूर्णपणे ‘निराधार’; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
Next Article नाशिकमध्ये पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?