Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»पूरग्रस्त शेतकर्‍यांना नव्याने मदतीची घोषणा
महाराष्ट्र

पूरग्रस्त शेतकर्‍यांना नव्याने मदतीची घोषणा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Flood-affected farmers get new aid announcement
Flood-affected farmers get new aid announcement
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशात शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफीची घोषणा केली.30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर झाले आहे. पण गेल्यावर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याला महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यात राज्यातील जवळपास 20 हून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तुटपूंजी असल्याची ओरड झाली होती. तर या शेतकर्‍यांना कर्जमाफीची मदत मिळाली नसल्याची चर्चा होती. आता फडणवीस सरकारने ही नाराजी दूर केली आहे. राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा केल्याने शेतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला आहे. डणवीस सरकारकडून शेतकर्‍यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या बदलाचा असा होईल फायदा…

नवीन नियमामुळे थेट मदत

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा

फडणवीस सरकारकडून शेतकर्‍यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा

मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट केली शिथिल

पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत

सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा

मृत झालेल्या जनावरांसाठी व गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा

नियमात केले हे महत्त्वाचे बदल

अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील

प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील

प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील

प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील

प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी १० हजार रूपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.

पूरग्रस्त शेतकर्‍यांना फडणवीस सरकारचा मदतीचा हात

पडझड व नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३ हजार रुपये मिळणार

मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७ हजार ५०० रुपये जाहीर

ओढकाम करणार्‍या जनावरांच्या मृत्यूसाठी ३२ हजार रुपये मिळणार

मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची घोषणा

प्रति शेळी व मेंढीसाठी ४ हजार रुपयांची मदत जाहीर

कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी १०० रुपये देणार

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय! रुपाली चाकणकर यांना अटक होणार?
Next Article होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?