Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना
राष्ट्रीय

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Strait of Hormuz, India, 2 petroleum tankers, dispatched.
Strait of Hormuz, India, 2 petroleum tankers, dispatched.
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे, तसेच काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. अशातच आता भारतातील इंधन संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. कारण भारतासाठी पेट्रोलियम उत्पादने घेऊन जाणारी आणखी दोन व्यापारी जहाजे सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा भारतासाठी मोठा दिलासा आहे.

दोन पेट्रोलियम जहाजे भारताकडे रवाना
सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन पेट्रोलियम जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत. गरज पडल्यास मदतीसाठी भारतीय नौदलाची युद्धनौका स्टँडबायवर तैनात आहेत. या भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. या भागातून प्रवास करण्यासाठी काही निवडक जहाजांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच जी जहाजे विना परवानगी या भागातून प्रवास करत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे अनेक जहाजे क्लिअरन्सची वाट पाहत आहेत. या जहाजांना परवानगी मिळत नसल्यामुळे अनेक देशांवर मोठा परिणाम झाला आहे.

भारताच्या जहाजांची वाहतूक सुरू
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, इपाणने काही मित्र देशांची यादी जाहीर केली आहे. यात भारत, रशिया, चीनसह इतर दोन देशांचा समावेश आहे. या देशांच्या जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारताकडे येणाऱ्या या जहाजांचा प्रवास या परवानगीनंतर सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी कॅरियर शिवालिक आणि नंदा देवी या जहाजांनी होर्मुज पार केले होते. तसेच भारतासाठी एलपीजी घेऊन जाणारे पाइन गॅस आणि जग वसंत या टँकर्सनेही या मार्गाने प्रवास केला होता.

भारतीय नौदलाकडून सुरक्षा व्यवस्था
भारतीय नौदलाने होर्मुज सामुद्रधुनी आणि आसपासच्या भागात व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारतीय ध्वजाखालील तसेच भारताकडे येणाऱ्या जहाजांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात जीपीएसमध्ये अडथळे आणि संभाव्य समुद्री माईन्सबाबत इशारे देण्यात आले आहेत, ज्यामुळे जहाजांच्या नेव्हिगेशनवर परिणाम होत आहे.

2 petroleum tankers 2 पेट्रोलियम dispatched. India Strait of Hormuz जहाजे भारत रवाना सामुद्रधुनी होर्मुझ
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपूरग्रस्त शेतकर्‍यांना नव्याने मदतीची घोषणा
Next Article खरात प्रकरणातील ‘डर्टी’ व्हिडिओचा बाजार; खाकीतच दडलेत का ‘झारीतले शुक्राचार्य’? विरोधक आणि जनतेचा संतप्त सवाल!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?