Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

April 9, 2026

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»LPG सिलेंडरने 1000 रुपयांचा टप्पा गाठला
महाराष्ट्र

LPG सिलेंडरने 1000 रुपयांचा टप्पा गाठला

टॅक्स हटवल्यास 913 रुपयांचा सिलेंडर किती रुपयांनी होईल स्वस्त?
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
LPG Cylinder Price Crosses ₹1,000 Mark
LPG Cylinder Price Crosses ₹1,000 Mark
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव आता जगभरात पाहायला मिळत आहे. एक महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर देखील युद्ध अद्याप शमलेलं नाही… ज्याचा परिणाम LPG पुरवठ्यावर होताना दिसत आहे… अशात भारतातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. ज्याचा चटका समान्य जनतेच्या महिन्याच्या बजेटवर पडत आहे. याचदरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी पूर्णपणे करमुक्त करण्याची मागणी केली आहे. सीटीआयचा युक्तिवाद आहे की, हे कर हटवल्यास महागाईच्या या काळात जनतेला कुठेतरी मोठा दिलासा मिळेल.

सध्याच्या काळाबद्दल सांगायचं झालं तर, घरगुती गॅस आणि पाईल लईन गॅसवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स स्लॅब लागू आहे… घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांना 5 टक्के टॅक्स भरावं लागत आहे. तर दुसरीकडे हॉटेल, रेस्टोरेंट आणि ढाबे येथे वारण्यात येणाऱ्या कमर्शियल सिलेंडरवर सरकार 18% टॅक्स जीएसटीच्या स्वरुपात भरावं लागतं… पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस (पीएनजी) सध्या जीएसटीच्या कक्षेत येत नाही. यामुळेच वेगवेगळी राज्य सरकारे त्यावर स्वतःचे व्हॅट दर लावतात. उदाहरणार्थ, दिल्ली पीएनजीवर 5 टक्के व्हॅट लावते, तर काही इतर राज्यांमध्ये हा दर 14.5 टक्के इतका जास्त आहे.

टॅक्स हटवल्यास तुमच्या खिशावर किती फरक पडेल?
सीटीआयच्या मागणीनुसार, जर सरकार घरगुती गॅस सिलेंडरवर असलेला 5% टॅक्स कमी केला तर, किंमतीच मोठी घसरण होईल, सांगायचं झालं तर, अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी जवळपास 913 रुपये मोजावे लागत आहे. टॅक्स हटवल्यानंतर यामध्ये 43 रुपयांची घसरण होईल. म्हणजे गॅस सिलेंडर 869.52 रुपयांमध्ये मिळेल…

सर्वात मोठा दिलासा तर, कमर्शिल गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना होणार आहे… 18 टक्के जीएसटीसोबत उद्योजकांना एका गॅस सिलेंडरसाठी 2 हजार 78 रुपये मोजावे लागत आहेत, जर कमर्शिल गॅस सिलेंडर करमुक्त केल्यास 317 रुपयांना स्वस्त होईल. म्हणजे एका गॅस सिलेंडरसाठी 1,761.44 मोजावे लागतील. यामुळे बाहेरचे पदार्थ देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगाव ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये नानाश्री फाऊंडेशन संघाची दिमाखदार कामगिरी !
Next Article भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

April 9, 2026

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
जळगाव

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

आधार, जन्मदाखला नसल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली; आरोग्य योजनांचाही लाभ नाही जळगाव : जळगाव जिल्ह्यातील…

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?