Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

April 9, 2026

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मनोरंजन»भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक
मनोरंजन

भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक

‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’!
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Bharat Dabholkar, Play, Vijay Patwardhan, Mugdha Karnik
Bharat Dabholkar, Play, Vijay Patwardhan, Mugdha Karnik
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी या नाटकाचं मुख्य आकर्षण आहे.

याविषयी अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, “कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी आणि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी ‘घोळात घोळ’ या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि ‘टायमिंग’ची अचूक कल्पना असल्याने, ‘कॅरी ऑन SPYगिरी’ मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल. मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या ‘ब्लॅक ह्युमर’ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.”

अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगताता, “मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. विजय आणि मी ‘पारू’ मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतोय. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी ‘पॅटर्न’ मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील ‘राजकीय भाष्य’ नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे.”

या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई इथं; तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे इथं या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल ‘दाभोळकरी’ शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleLPG सिलेंडरने 1000 रुपयांचा टप्पा गाठला
Next Article तमिळनाडूमध्ये ऐतिहासिक बदल: प्रमुख पक्षांच्या उमेदवारी यादीतून ब्राह्मण उमेदवार ‘गायब’
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

April 9, 2026

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
जळगाव

जळगावात धक्कादायक वास्तव; कागदपत्रांच्या अभावी हजारो भिल्ल समाजातील बालके शिक्षणापासून वंचित

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

आधार, जन्मदाखला नसल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली; आरोग्य योजनांचाही लाभ नाही जळगाव : जळगाव जिल्ह्यातील…

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?