Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मुंबई»युझर्सला UPI पेमेंट आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे
मुंबई

युझर्सला UPI पेमेंट आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे

ATM विसरा, या ॲपच्या मदतीने काढा पैसा, फोनला हात लावताच पेमेंट होणार
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Users, UPI, Payments, Cash, Amount, Easy
Users, UPI, Payments, Cash, Amount, Easy
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : Paytm ने एक मोठे अपडेट सादर केले आहे. युझर्सला UPI पेमेंट आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे होईल. कंपनीने ॲपला बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशन फीचरसोबत जोडले आहे. त्याच्या मदतीने युझर्स आता फेस अनलॉक फीचरचा वापर करत पेमेंट करू शकतील. आतापर्यंत UPI पेमेंटसाठी PIN टाकणे आवश्यक होते. पण नवीन फीचरमुळे युझर्सला त्यांचा युपीआय पिन लक्षात ठेवणे गरजेचे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Paytm कंपनीने कार्डलेस ATM विड्रॉल ही सुविधाही सुरु केली आहे. म्हणजे एटीएम कार्ड नसले तरी थेट एटीएम केंद्रावर जाऊन या ॲपच्या माध्यमातून सहज पैसे काढू शकतात.

आता फिंगरप्रिंट आणि फेसद्वारे UPI पेमेंट

पेटीएमने आपल्या ॲपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशनचे फीचर जोडले आहे. त्याआधारे युझर्स फिंगरप्रिंट वा फेस लॉकच्या मदतीने UPI पेमेंट करू शकतात. आता प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची गरज नाही. केवळ फोन अनलॉक करावा लागेल आणि पेमेंट होईल. बायोमॅट्रिक ऑथन्टिकेशन ही एक सुविधा नाही. तर त्यात सुरक्षा पण मिळेल. फिंगरप्रिंट आणि फेस डेटा हा युनिक असतो. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.

विना कार्ड ATM मधून काढा पैसा

Paytm ने दुसरे सर्वात मोठे अपडेट दिले आहे. विना कार्ड आता एटीएमवर जाऊन पैसे काढता येतील. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम ॲपच्या मदतीने रोख रक्कम काढता येईल. ATM मशीनवर QR कोड स्कॅन करता येईल. विना ATM कार्ड रोख रक्कम काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वात अगोदर Paytm ॲपवर जाऊन रोख रक्कम काढण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर ATM वर QR कोड स्कॅन करा. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर एटीएम मशीनमधून रक्कम बाहेर येईल. हे अपडेट खास करून त्या युझर्ससाठी खास आहे जे एटीएम कार्ड नेहमी विसरतात आणि एटीएम केंद्रावर जातात.

विना ATM कार्ड Paytm च्या माध्यमातून असे काढा पैसे

विना कार्ड ATM मधून पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी सर्वात अगोदर पेटीएम हे ॲप उघडा. त्यानंतर “Cash Withdrawal” वा “ATM Withdrawal” हा पर्याय निवडा. तुम्हाला किती रक्कम काढायची. ती काढा. त्यानंतर ॲपवर एक QR कोड वा रिक्वेस्ट जनरेट करेल. आता ज्या ATM वर क्यूआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे, तिथे तुम्हाला या सुविधेचा वापर करता येईल आणि पैसै काढता येईल.

Amount Cash Easy Payments UPI Users पेमेंट युझर्स रक्कम रोख सोपे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउत्तर प्रदेशात ‘आंबेडकर मूर्ती विकास योजना’ जाहीर; ४०३ कोटींचा निधी आणि भव्य उत्सवाची तयारी
Next Article LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?