Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय
राष्ट्रीय

LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय

एलपीजी वापराच्या 70% पुरवठा मिळणार
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
LPG, War, LPG, Center, Decision,
LPG, War, LPG, Center, Decision,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 40 दिवसांच्या संघर्षानंतर थांबले आहे. यामुळे जगभरातील देशांनी आनंद व्यक्त केला आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. कारण या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने एलपीजीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात एलपीजीची टंचाई लक्षात घेऊन गॅस पुरवठ्याचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. याचा कोणत्या विभागांना फायदा होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबताच फार्मा ते स्टीलपर्यंत विविध उद्योगांना दिलासा दिला आहे. सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या एलपीजी पुरवठ्यासाठी नवीन अटी जाहीर केल्या आहेत. राज्यांना आधीच पॅक्ड नॉन-डोमेस्टिक एलपीजीचा 70% कोटा देण्यात आला आहे. यामध्ये आता 10% अतिरिक्त कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा कोटा त्याच राज्यांना दिला जाणार आहे जे PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) पायाभूत सुविधा वाढवतील.

एलपीजी वापराच्या 70% पुरवठा मिळणार
सरकारने फार्मा, अन्न प्रक्रिया, पॉलिमर, कृषी, पॅकेजिंग, पेंट, युरेनियम, हेवी वॉटर, स्टील, बियाणे, धातू, सिरेमिक, फाउंड्री, फोर्जिंग, काच इत्यादी क्षेत्रांना मोठ्या एलपीजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगांना मार्च 2026 पूर्वीच्या त्यांच्या वापराच्या 70% एलपीजी पुरवठा मिळेल.

कुणाला सर्वप्रथम एलपीजी मिळणार?
केंद्र सरकारने संपूर्ण क्षेत्रासाठी एकूण मर्यादा 0.2 TMT प्रति दिवस जाहीर केली आहे. ज्या कारखान्यांमध्ये एलपीजीच्या ऐवजी नैसर्गिक वायूचा वापर शक्य नाही, त्यांना प्राधान्याने एलपीजी दिला जाणार आहे. यासाठी संबंधित उद्योगांना OMCs (तेल कंपन्या) सोबत नोंदणी करावी लागणार आहे. तसेच PNG कनेक्शनसाठी CGD कंपन्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मात्र ज्या ठिकाणी एलपीजी हा उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याऐवजी दुसरा वायू वापरता येत नाही, तिथे PNG अर्जाची अट माफ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या सूचना
नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश 2026, सर्व संबंधित विभागांपर्यंत पोहोचवावा.
10% रिफॉर्म-लिंक्ड एलपीजी वाटपाचा लाभ लवकरात लवकर घ्यावा.
कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) संदर्भातील राज्य धोरण लवकर जाहीर करावे.

Center Decision LPG War एलपीजी केंद्र निर्णय युद्ध
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयुझर्सला UPI पेमेंट आणि रोख रक्कम काढणे अत्यंत सोपे
Next Article राज्यात महागाई वाढत असतानाच प्रवाशांना मोठा धक्का
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?