Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»नंदुरबार»धरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !
नंदुरबार

धरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Jalgaon, G.P., CEO, Karisma Nair, 'Action Mode',
Jalgaon, G.P., CEO, Karisma Nair, 'Action Mode',
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

धरणगाव : क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृती स्मरण दिना प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘ क्रांतिकारी खाज्याजी नाईक’ स्मृती कलश यात्रा’ आज धरणगाव येथून भक्तिभावाने प्रारंभ झाली असून, धरणगाव, चोपडा आणि शिरपूर या तीन तालुक्यांतून प्रवास करत ११ एप्रिल रोजी आंबापानी येथे समारोप होणार आहे.

या यात्रेमध्ये तीन आकर्षक चित्ररथ स्वरूपातील वाहने सहभागी झाली असून, यात्रेसोबत सुमारे २० कार्यकर्ते तसेच भजनी मंडळ सहभागी झाले आहे. भक्तिमय वातावरणात निघालेली ही यात्रा विविध गावांमध्ये धार्मिक संदेश आणि सामाजिक एकात्मतेचा जागर निर्माण करत आहे. गावोगावी नागरिकांकडून यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, ठिकठिकाणी पूजन आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

९ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील स्मृती मंदिर, हिंगोणे बु.|| व हिंगोणे खु.||, पिंप्री, हनुमंतखेडे, सोनवद, बाभूळगाव, अहिरे, भामर्डी आणि खर्दे या गावांमधून यात्रा मार्गक्रमण करत नांदेड येथे मुक्कामी थांबली. या टप्प्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत यात्रेचे स्वागत केले.

१० एप्रिल रोजी यात्रा चोपडा तालुक्यात प्रवेश करून चहार्डी, मालापूर, बोरअजंटी, वैजापूर, शेनपाणी,
खाऱ्यापाडा, गौऱ्यापाडा, उमरटी आणि मोरचिडा या गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या दिवशी सत्रासेन येथे यात्रेचा मुक्काम असेल. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर धार्मिक वातावरणात भजन, कीर्तन आणि प्रार्थना सत्रांचे आयोजन केले जात आहे.

११ एप्रिल रोजी यात्रा शिरपूर तालुक्यातील खामखेडा, आंबा, खंबाळा, जायदा, सांगवी, पळासनेर आणि बारवापाडा या गावांमधून पुढे जात आंबापानी येथे समारोप होणार आहे. या अंतिम टप्यातही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या स्मृती कलश यात्रेचा मुख्य हेतू जनजाती समाजात जाणीव जागृती निर्माण करून जनजाती समाजातील क्रांतीकारकांनी या देशासाठी जे बलिदान केले आहे त्याची माहिती व जाणीव जागृती निर्माण व्हावी व क्रांतिकारक खाज्याजी नाईकांचे कार्य जनमानसात पोहोचावे हा हेतू आहे.

क्रांतिकारी खाज्याजी नाईकांचे धरणगाव येथील “शीर” असलेल्या स्मृतीस्थळापासून ते आंबापाणी येथील त्यांचे ”धड”असलेल्या स्मृती स्थळापर्यंतची ही यात्रा जनजाती समाजासाठी प्रेरणादायी आहे.

यात्रेसोबत क्रांतिकारी खाजाजी नाईक संस्थेचे अध्यक्ष भाईदासजी सोनवणे,संचालक सोमनाथ भिल, समीर शिंदे, संजय महाराज, पिंटूभाऊ पावरा,जामलाल महाराज,दत्ता पावरा, सोनू भादले, प्रवीण पवार तसेच जनजाती समाजाचे अनेक कार्यकर्ते व वाटवा पाडा येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Ambapani Devotional Dharangaon inauguration Kalash Memorial Naik Struggle आंबापाणी कलश धरणगाव नाईक भक्तिमय लढा शुभारंभ स्मृती
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगाव जि.प.च्या सीईओपदी करिश्मा नायर; पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’वर
Next Article ‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026

जळगाव जि.प.च्या सीईओपदी करिश्मा नायर; पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’वर

April 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

रवंजे बुद्रुक प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश; तक्रारदाराचा आत्मदहनाचा इशारा एरंडोल (प्रतिनिधी) : जळगाव…

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026

‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?