Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

April 11, 2026

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला
राष्ट्रीय

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Centre, Diesel, Decision, 36 Rupees, Tax
Centre, Diesel, Decision, 36 Rupees, Tax
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटर

राष्ट्रीय : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडे येणारी तेलवाहतूक विस्कळित झाली होती, परिणामी संपूर्ण जगात इंधन संकट निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटरने वाढवला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सरकारने याआधीही 26 मार्च रोजी डिझेलवर ₹21.50 प्रति लिटर आणि एटीएफवर ₹29.5 प्रति लिटर निर्यात शुल्क लावले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

शुल्क लादताना सरकारने काय म्हटलं?
सरकारने म्हटले की, डिझेलवरील निर्यात शुल्क ₹21.5 प्रति लिटरवरून वाढवून ₹55.5 प्रति लिटर करण्यात आले आहे. त्याचबरोबर हाय-स्पीड डिझेलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) आणि सेसही वाढवण्यात आले आहेत. आता हाय-स्पीड डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ₹24 प्रति लिटर करण्यात आले आहे, तर रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस आता ₹36 प्रति लिटर झाला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) वरील शुल्कही ₹29.5 प्रति लिटरवरून वाढवून ₹42 प्रति लिटर करण्यात आले आहे. मात्र पेट्रोलवरील निर्यात शुल्क शून्यच ठेवण्यात आले आहे.

या निर्णयामागचे कारण काय?
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील बाजारात इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे शुल्क लावण्यात आले आहेत. कारण हा कर वाढल्यामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त दराने डिझेल विकावे लागणार आहे. कर वाढल्याने ही विक्री कमी होऊन तो साठा देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढू शकतो.

दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरु केले होते. त्यानंतर इराणनेही आक्रमक होत प्रत्युत्तर दिले होते. यामुळे आखाती देशांमधून जगभरात होणारा तेलपुरवठा बंद झाला होता. मात्र 8 एप्रिल रोजी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी कमी झाला आहे.

36 Rupees 36 रुपय Centre Decision diesel Tax केंद्र टॅक्स डिझेल निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

April 11, 2026

एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

April 11, 2026

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
राष्ट्रीय

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटर राष्ट्रीय…

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

April 11, 2026

एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

April 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?