Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

April 11, 2026

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

April 11, 2026

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा
महाराष्ट्र

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Keep the rights of voters safe.
Keep the rights of voters safe.
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मतदार सुरक्षितता हीच प्राथमिकता ; प्रत्येक बूथ भक्कम करण्याचे निर्देश ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रत्येक बूथ मजबूत करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट आवाहन

पाळधी/धरणगाव/जळगाव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण हे केवळ एक अभियान नसून ती संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी आहे. “मतदार यादी ही ग्राम पातळीचे राज्य स्तरापर्यंत च्या निवडणुकीची विजयाची शिदोरी आहे. एकही हक्काचा मतदार वंचित राहू नये आणि एकही बनावट नाव शिल्लक राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलएने रणांगणात उतरावे,” असे स्पष्ट आणि ठाम प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सुगोकी लॉन येथे आयोजित मतदार यादी शुद्धीकरण (SIR) अभियानांतर्गत बीएलए प्रशिक्षण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत सांगितले की, बूथ हा पक्षाचा कणा आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणूक आपोआप जिंकली जाते. त्यामुळे प्रत्येक बीएलएने आपल्या बूथचा सखोल अभ्यास करून, घराघरात जाऊन मतदारांची अचूक माहिती संकलित करावी. BLO सोबत समन्वय ठेवा, नवीन मतदार जोडण्यावर भर द्या आणि चुकीच्या नोंदी तातडीने दुरुस्त करा. जोपर्यंत प्रत्येक पात्र मतदार नोंदवला जात नाही, तोपर्यंत विश्रांती नाही. असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानाला अधिक परिणामकारक करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून तालुकास्तरावर नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक कार्यकर्त्याने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. बीएलएंना प्रोत्साहनपर मानधन देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी SIR अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत हे अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार माजी सभापती सचिन पवार यांनी मानले.

प्रशिक्षण शिबिरात SIR अभियानाचे महत्त्व, मतदार पडताळणीची पद्धत, डिजिटल मॅपिंग आणि बूथनिहाय नियोजन याबाबत SIR तज्ञ मार्गदर्शक प्रथमेश मोहोळ यांनी BLA यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात शंकाचे निरसन ही करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
शिबिराला तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सचिन पवार, तालुका संघटक रवी चव्हाण सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख धीरेंद्र पुर्भे, उप सभापती विजय महाजन, शेतकी संघाचे गजानन पाटील, शरद पाटील यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे बी एल ए. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Keep the rights of voters safe. ठेवा मतदार सुरक्षित हक्क
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकेंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला
Next Article एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

April 11, 2026

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

April 11, 2026

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

April 11, 2026

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

महिनाभर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण; अनावश्यक खर्च टाळून शिक्षणाला द्या प्राधान्य मुंबई :  महामानव…

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

April 11, 2026

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

April 11, 2026

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

April 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?