Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

घराघरातून लोप पावणारी परंपरा आता बाजारात; खापरावरच्या पुरणपोळीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 21, 2026

पुणे जिल्हाध्यक्षपदी ॲड. धनंजय बुद्धिवंत यांची नियुक्ती

April 21, 2026

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»“पुस्तकातील ज्ञानसागर म्हणजे आंबेडकर” — अँड. नितीन घोडके यांचे विद्रोही व प्रेरणादायी मार्गदर्शन
पुणे

“पुस्तकातील ज्ञानसागर म्हणजे आंबेडकर” — अँड. नितीन घोडके यांचे विद्रोही व प्रेरणादायी मार्गदर्शन

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
In the book, 'Ocean of Knowledge: Ambedkar'
In the book, 'Ocean of Knowledge: Ambedkar'
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

च-होली येथे जयंतीनिमित्त व्याख्यान; विचारांची ज्वाला पेटवणारा प्रभावी कार्यक्रम

पुणे (एस.एन. नांदेडकर) : च-होली येथे तथागत वेल्फेअर फाउंडेशन व सप्तगड भीम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात अँड. नितीन घोडके यांचे प्रभावी, विचारप्रवर्तक आणि विद्रोही मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

“पुस्तकातील ज्ञानसागर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर,” असे ठाम प्रतिपादन करत अँड. घोडके यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची व्यापकता आणि कालातीत महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्याचा, हिंदू कोड बिलातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा तसेच आजच्या तरुण पिढीतील दिशाहीनतेचा मुद्दा थेट आणि स्पष्टपणे मांडला.

“भारतरत्न ते विश्वरत्न” हा प्रवास केवळ सन्मानाचा नसून संघर्ष, त्याग आणि विद्रोहाचा आहे, हे त्यांनी ठासून सांगितले. रमाईंच्या जीवनातील प्रसंग उलगडताना सभागृहातील महिला वर्गाच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर “सर्वकाही आंबेडकर” या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांना केवळ माहितीच दिली नाही, तर विचारांची ज्वाला पेटवण्याचे काम केले.

या कार्यक्रमास तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे, सल्लागार प्रविण सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचिन कांबळे उपस्थित होते. तसेच अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सोमनाथ कांबळे, प्रभाकर सूर्यवंशी, जीवन कांबळे, अरविंद केदारी, चिलवंत, गोंडगे, मोरे साहेब, कुसळे साहेब, निकम साहेब, सनी गवई, वानखेडे सर, वनकर सर, रोकडे साहेब, गायकवाड सर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रतिनिधी प्रशांत देठे, संघशिल भद्रे यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते, महिला वर्ग आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मालिका राबवण्यात आली. ११ एप्रिल रोजी यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले, तर १५ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुढे २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायिका आई कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही मैफल प्रेरणादायी ठरणार आहे. या सर्व वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंती उत्सवाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रंगनाथ वाघमारे यांनी दिली.

'Ocean of Knowledge: Ambedkar' “पुस्तकात In the book आंबेडकर ज्ञानसागर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘घागरीत सागर’ : लोकशाहीचा ७५ वर्षांचा प्रवास उलगडणारे अभ्यासपूर्ण पुस्तक चर्चेत
Next Article भवरखेडेत शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

घराघरातून लोप पावणारी परंपरा आता बाजारात; खापरावरच्या पुरणपोळीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 21, 2026

पुणे जिल्हाध्यक्षपदी ॲड. धनंजय बुद्धिवंत यांची नियुक्ती

April 21, 2026

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
जळगाव

घराघरातून लोप पावणारी परंपरा आता बाजारात; खापरावरच्या पुरणपोळीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

🔹 आखाजी सणानिमित्त एका दिवसात तब्बल २०० किलो पुरणपोळ्यांची विक्री; महिलांचा अभिनव उपक्रम ठरला यशस्वी…

पुणे जिल्हाध्यक्षपदी ॲड. धनंजय बुद्धिवंत यांची नियुक्ती

April 21, 2026

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

April 21, 2026

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?