Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»“इंडिया अर्थात भारत” : देशाची खरी ओळख — संघशिल भद्रे
पुणे

“इंडिया अर्थात भारत” : देशाची खरी ओळख — संघशिल भद्रे

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
“India means Bharat”, country, identity, Sanghshila Bhadre,
“India means Bharat”, country, identity, Sanghshila Bhadre,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

संविधानाच्या कलम १चा संदर्भ देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; च-होली येथे फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम

पुणे  (एस. एन. नांदेडकर) : च-होली येथे तथागत वेल्फेअर फाउंडेशन आणि सप्तगड भीम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात “इंडिया अर्थात भारत हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे,” असा ठाम संदेश स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व राज्यघटना अभ्यासक संघशिल भद्रे (एस. एन. नांदेडकर) यांनी दिला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला उपस्थित नागरिक, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल नवचेतना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संघशिल भद्रे यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेच्या कलम १चा उल्लेख करत “India, that is Bharat, shall be a Union of States” या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला. ‘इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असली, तरी ‘भारत’ हा आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा आत्मा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ही दुहेरी ओळख अभिमानाने स्वीकारून जगासमोर मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचा संच नसून ती समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जीवनशैली आहे. “हा देश केवळ एका धर्माचा नसून सर्व धर्मांचा आहे,” असे सांगताना त्यांनी सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देत समाजात एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचे काम राज्यघटना करते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे, सल्लागार प्रविण सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचिन कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

याशिवाय, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रतिनिधी व पुणे जिल्हा समन्वयक, सुप्रसिद्ध व्याख्याते अँड. नितीन घोडके, प्रशांत देठे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरली. महिला वर्ग, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांबाबत व्यापक जनजागृती झाली. “इंडिया अर्थात भारत” ही ओळख केवळ शब्दांपुरती न राहता ती प्रत्येकाच्या आचरणात उतरवण्याची गरज असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता, संविधाननिष्ठा आणि राष्ट्रीय अभिमान अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

“India means Bharat” “इंडिया अर्थात भारत” Country identity Sanghshila Bhadre ओळख देश संघशिल भद्रे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात राज्यस्तरीय ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपमध्ये असंतोष उफाळला
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?