Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा जागर; प्रशांत पवित्रे यांची निशुल्क प्रबोधन मोहीम
पुणे

महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा जागर; प्रशांत पवित्रे यांची निशुल्क प्रबोधन मोहीम

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

ग्रामीण ते शहरी भागात तरुणांपर्यंत पोहोचणार विचारप्रवाह; डीजे-रॅलीऐवजी प्रबोधनाला प्राधान्य देण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी युवा व्याख्याते प्रशांत पवित्रे यांनी निशुल्क प्रबोधन मोहिम हाती घेतली असून या उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “आपणास जे जे कळे इतरांशी सांगूनी शहाणे करून सोडावे सकळ जनास” या संतवचनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ही मोहीम राबविण्यात येत आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे. खेडोपाडी तसेच शहरी भागात तरुणाईपर्यंत महापुरुषांचा खरा इतिहास, त्यांचे विचार आणि सामाजिक योगदान पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशांत पवित्रे आपल्या व्याख्यानांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेली लोकशाही व्यवस्था, तसेच भारताविषयीचे त्यांचे दूरदर्शी विचार यावर सखोल मार्गदर्शन करतात. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे तरुणांमध्ये विचारप्रवृत्ती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. ही मोहीम एखाद्या जिल्हा किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार असल्याचे पवित्रे यांनी स्पष्ट केले. विविध सामाजिक संघटना, चळवळीतील पदाधिकारी, विचारवंत तसेच बहुजन समाजातील तरुणांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, जयंती उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या डीजे, डॉल्बी किंवा रॅली यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच समाजपरिवर्तनाला चालना देणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम अधिक प्रमाणात आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “उत्सव साजरे करताना केवळ दिखाऊपणावर भर न देता समाजाला दिशा देणारे विचार पोहोचवणे महत्त्वाचे आहे,” असे मत त्यांनी मांडले.

विशेष म्हणजे, प्रशांत पवित्रे यांचे सर्व व्याख्यान कार्यक्रम पूर्णतः निशुल्क असून राज्यभर महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास आहे. इच्छुकांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ७६२०५०१०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात विचारप्रबोधनाची नवी लाट निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून समाजात समता, बंधुता आणि जागरूकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.

Awakening campaign Enlightenment Great Personalities Maharashtra Prashant Pavitre Thought जागर प्रबोधन प्रशांत पवित्रे महापुरुष महाराष्ट्र मोहीम विचार
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमालिंगा चमकला, हैदराबादची चेन्नईवर १० धावांनी थरारक मात
Next Article टिटवळ्यात ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; ₹५ कोटींचा एमडी साठा जप्त, महिला अटकेत
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?