Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»ठाणे»टिटवळ्यात ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; ₹५ कोटींचा एमडी साठा जप्त, महिला अटकेत
ठाणे

टिटवळ्यात ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; ₹५ कोटींचा एमडी साठा जप्त, महिला अटकेत

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Drug racket busted in Titwala; MD stock worth ₹5 crore seized, woman arrested
Drug racket busted in Titwala; MD stock worth ₹5 crore seized, woman arrested
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

एनसीबी आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; पुरवठा साखळीचा मोठा उलगडा होण्याची शक्यता

टिटवळा (प्रतिनिधी):
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टिटवळा परिसरात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत तब्बल ₹५ कोटींपेक्षा अधिक किमतीचा एमडी (MD) ड्रग्स साठा जप्त करण्यात आला असून एका ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या भाड्याच्या घरावर छापा टाकून सुमारे २ किलो ३०० ग्रॅमपेक्षा अधिक एमडी ड्रग्स हस्तगत करण्यात आले. यामध्ये एमडीएमए (MDMA) आणि ‘एमडी बटन’ या प्रकारांचा समावेश आहे. शनिवारी उशिरा रात्री पद्मावती सोसायटी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई १५ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या दुसऱ्या एका ड्रग्स प्रकरणातून मिळालेल्या धागेदोऱ्यांवर आधारित होती. त्या प्रकरणातील आरोपीच्या चौकशीतून या महिलेचा सहभाग समोर आला. ती ड्रग्स पुरवठा साखळीतील महत्त्वाची कडी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी पथकाने कल्याण तालुका पोलिसांच्या मदतीने सापळा रचत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अटक करण्यात आलेली महिला मूळची नवी मुंबई येथील रहिवासी असून ती गेल्या दीड महिन्यांपासून टिटवळ्यात भाड्याने राहत होती. या कालावधीत ती स्थानिक स्तरावर ड्रग्स वितरणात सक्रिय होती का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा विस्तार किती मोठा आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. या कारवाईमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, आणखी अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.

Big busted in Titwala chain Drugs joint action MD stock worth ₹5 crore seized NCB police Racket supply woman arrested एनसीबी टिटवळ्यात ड्रग्स पुरवठा पोलिस भंडाफोड महिला अटकेत मोठा रॅकेट संयुक्त कारवाई साखळी ₹५ कोटींचा एमडी साठा जप्त
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा जागर; प्रशांत पवित्रे यांची निशुल्क प्रबोधन मोहीम
Next Article जळगावात बेकायदेशीर पिस्तूलसह दोन आरोपी जेरबंद
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

पोलिस निरीक्षक पवन देसले चोपडा शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी

April 19, 2026

घंटा भेट आंदोलनास पोलिसांचा इशारा; बीएनएसएस १६८ अंतर्गत नोटीस

April 13, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

राज्यात महागाई वाढत असतानाच प्रवाशांना मोठा धक्का

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?